ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर | Actor Dilip Kumar Health Updates | Lokmat Filmy

2021-08-24 0

‘दिलीप साहब यांची प्रकृती थोडी बिघडली होती.. त्यामुळे आम्ही खार येथील हिंदुजा रुग्णालयात त्यांना घेऊन गेलो. हे एक नॉन कोविड रुग्णालय आहे. इथे आम्ही चेकअप करण्यासाठी आलो होतो. तसेच दिलीप कुमार यांची प्रकृती का बघडली आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांनी एका मुलाखतीत दिली होती.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #DilipKumar #BollywoodActor
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires